संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कोणते दल येतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
संरक्षण मंत्रालयात पाच विभाग असतात; संरक्षण विभाग सैन्य व्यवहार विभाग , संरक्षण उत्पादन विभाग, संरक्षण संशोधन आणि विकास विभाग , आणि माजी सैनिक कल्याण विभाग.