संरक्षण सचिव कोण आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांनी आज 04 ऑक्टोबर 2021 रोजी नवी दिल्ली येथे संपूर्ण जगातील भारतीयांना एकमेकांशी जोडून भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठीचा मंच म्हणून या संकेतस्थळाची औपचारिक सुरुवात केली.