संविधान बनवणारा पहिला देश कोणता?
✅ Updated recently
अमेरिकन संविधान हे जगातील पहिले लिखित संविधान आहे. एका अर्थाने लोकशाहीची स्थापना कराणारा अमेरिका पहिला देश आहे. 'देव-संत-राजे' यांच्या हातून सत्ता काढून जनतेच्या हातात सत्ता देणारे आणि लिखित स्वरूपातील पहिले संविधान म्हणजे अमेरिकन संविधान. अमेरिकन संविधानाने जगात लोकशाहीचा मार्ग प्रशस्त केला.