संविधान सभेची अखेरची बैठक कधी झाली? Category General Knowledge Published 14 Mar 2023, 14:09 (3 year ago) Views & id 34 & 31103 Last Updated 02 Jul 2026, 15:49 ९ डिसेंबर १९४६ रोजी दिल्लीत प्रथमच संविधान सभेची बैठक झाली आणि त्याचे शेवटचे अधिवेशन २४ जानेवारी १९५० रोजी झाले.