संविधान सभेची किती अधिवेशने झाली?
✅ Updated recently
संविधान सभेची एकूण 165 दिवसात अकरा अधिवेशने झाली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारलेल्या संविधानानुसार भारताचे शासन चालते.