संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
डॉ. राजेंद्र प्रसाद यांची 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष म्हणून निवड झाली