संविधान सभेच्या एकूण किती बैठका झाल्या?
✅ Updated recently
13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्ट ठराव मांडला. संविधान सभेची एकूण 165 दिवसात अकरा अधिवेशने झाली.