भारतीय राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारण्यात आली आणि २४ जानेवारी १९५० रोजी सन्माननीय सदस्यांनी त्यावर स्वाक्षऱ्या जोडल्या. एकूण 284 सदस्यांनी संविधानावर स्वाक्षरी केली.