म्हणूनच दरवर्षी २६ नोव्हेंबरला संविधान दिन आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. 251 पानांची मूळ प्रत हि आकाराने 16 इंच रुंद आणि 22 इंच लांब चर्मपत्रावर लिहिलेली होती. संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी पूर्ण झाले संविधानाच्या मूळ प्रती हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये लिहिल्या गेल्या