संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र का ठेवले आहे?
✅ Updated recently
न्यायालयावर कोणताही दबाव येऊ नये म्हणून संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे.