संशोधन म्हणजे ज्ञानाची पातळी वाढवण्यासाठी एखाद्या विषयाचा पद्धतशीरपणे केलेला अभ्यास होय. यामध्ये सत्याची तपासणी, आधी सापडलेल्या तत्त्वांची पुष्टी, नवीन विषयाचा अभ्यास आदी प्रकार असतात.

प्रकार

शास्त्रीय संशोधन
कृषी संशोधन

मानवविज्ञान संशोधन
इतिहास संशोधन

कला संशोधन
आध्यात्मिक संशोधन

हे संशोधन सर्वच माणसाला गरजेचे आहे संशोधन करा
संशोधनातील टप्पे

संशोधनाची विषय निश्चिती
पूर्व लेखन आढावा (Literature review)
संशोधन हेतु निश्चित करायचे असते
प्रश्नाचे स्वरूप निश्चित करणे - परिकल्पना मांडणे (hypotheses)
विदा गोळा करणे
विदा गाळणी, छाननी करणे व त्याचा अर्थ शोधणे
संशोधनावर केलेले कार्य लिहून काढणे

प्रकाशन

संशोधन कार्याला लागणारा पैसा विद्यापीठाची फी, टायपिंग, पेपर , बांधणी, या साठी पैसा लागतो,

पुस्तके

सामाजिक संशोधन पद्धती - लेखक, सुनील मायी, डायमंड पब्लिकेशन्स
संशोधन पद्धती,प्रक्रिया,अंतरंग, लेखक, डॉ. दु. का संत, पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन
संगीतावरील संशोधन पद्धती