संशोधन व्यवसाय म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
व्यवसाय संशोधन : (बिझनिस् रिसर्च), उद्योग-व्यवसाय-क्षेत्रात अन्वेषण वा संशोधन करणारी ज्ञानशाखा. उद्योग-व्यवसायाच्या विशिष्ट क्षेत्रातील तथ्ये व आकडेवारी यांचे संकलन, विश्लेषण, मूल्यमापन व त्यांच्या आधारे काढलेले निष्कर्ष असे सामान्यपणे व्यवसाय संशोधनाचे स्वरूप असते.