१) सर्वेक्षण पद्धत २) विश्लेषणात्मक पद्धत ३) सैद्धांतिक (मुलभूत) पद्धत ४) गुणात्मक / संख्यात्मक पद्धत या चारही पद्धतींचा वापर आपण सामाजिक संशोधन करताना वापरू शकतो. (८) जनसंख्या :- संशोधनाच्या विषयानुसार संशोधनाची जनसंख्या ठरत असते.