संशोधनाचे महत्त्व काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
एखाद्या समस्येबद्दलची माहिती पध्दतशीरपणे जमा करणे, त्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करणे आणि संकलित माहितीचे तर्कशुद्धरित्या अर्थनिर्वचन करणे म्हणजे संशोधन होय. ज्ञानाचे क्षेत्र व्यापक करण्याकरिता,समस्यांचे आकलन व निराकरण करण्याकरिता संशोधन महत्त्वाचे साधन आहे.