भारतीय संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये :
संसदीय शासनपद्धती ही राज्यकारभाराची एक पद्धत आहे
संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेटपणाने निवडले जातात.
लोकसभेच्या निवडणुका ठरावीक मुदतीनंतर होतात.
संसदीय शासन पद्धतीची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आहेत?
✅ Updated recently