संसदीय शासन पद्धतीत वास्तविक प्रमुख कोण असतो?
✅ Updated recently
संसदीय पद्धतीत राष्ट्रप्रमुख व शासन प्रमुख भिन्न्न असतात. राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख असतात. राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचे मिळून कार्यकारी मंडळ बनते. राष्ट्रपती अथवा राजा हे नामधारी प्रमुख असतात, परंतु वास्तविक सत्ता ही प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाकडे असते.