संसदीय शासन म्हणजे काय?
✅ Updated recently
संसदीय राज्यपद्धती म्हणजे ज्यात कार्यकारी मंत्रिमंडळास प्रशासन राबविण्यास कायदेमंडळाच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाठिंब्याची गरज असते अशा प्रकाराची लोकशाही शासनपद्धत आहे. हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा.