संसदेचे कोणते सभागृह खालचे सभागृह म्हणून ओळखले जाते?
✅ Updated recently
लोकसभा भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा, लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे. म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असेही म्हणतात.