शून्य तास, अर्धा तास चर्चा, अल्पकालीन चर्चा, लक्षवेधी प्रस्ताव, स्थगन प्रस्ताव, अविश्वास प्रस्ताव, निंदा प्रस्ताव आणि इतर चर्चेद्वारे संसद कार्यकारिणीवर नियंत्रण ठेवते.