भारताच्या ऍटर्नी जनरलला संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजात बोलण्याचा आणि भाग घेण्याचा अधिकार आहे. भारताचे अॅटर्नी जनरल संसदेच्या कोणत्याही समितीचे सदस्य असू शकतात.