भारताच्या संसदेत तीन प्रकारची सत्रे आयोजित केली जातात: अर्थसंकल्पीय अधिवेशन: फेब्रुवारी ते मे. पावसाळी अधिवेशन: जुलै ते सप्टेंबर . हिवाळी अधिवेशन: नोव्हेंबर ते डिसेंबर.