संसाधनांचे संवर्धन करण्याची गरज का आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
या नैसर्गिक संसाधनांचे पृथ्वीवर साठे मर्यादित स्वरूपाचे आहेत. जर हे साठे नष्ट झाले तर मानवासमोर फार मोठे संकट उभे राहील. भविष्यातील या संकटापासून वाचायचे असल्यास माणसाला आत्तापासूनच त्यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन व योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे