सकर्मक कर्तरी प्रयोग :-
ज्या कर्तरी प्रयोगात कर्म असते. त्यास 'सकर्मक कर्तरी प्रयोग' असे म्हणतात. उदाहरणार्थ : मोहन पाणी आणतो. राखी पुस्तक वाचते
सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय?
✅ Updated recently