रूसो यांनी सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली आहे. कारण त्यांच्या मते,नैतिक कायद्याच्या पालनातून व्यक्तीला अधिक स्वातंत्र्य मिळू शकते. त्यांनी समाजाच्या विवेकपूर्ण सामुहिक इच्छांचा ही स्वीकार केला.
सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना आधुनिक उदारमतवादातून उदयाला आली आहे.नकारात्मक स्वातंत्र्य संकल्पनेतून स्वातंत्र्याची संकल्पना परिपूर्ण होत नाही. आधुनिक उदारमतवाद्यांनी स्वातंत्र्य,समता,न्याय,बंधुभाव,आणि सामूहिक हित या संकल्पनांमध्ये सहसंबंध असल्याचा विचार मांडला.स्वातंत्र्याचा परिणाम समता आणि न्यायावर होतो.
सकारात्मक स्वातंत्र्याचे समर्थक कोण होते?
✅ Updated recently