सचिन तेंडुलकरला कोणता नागरी पुरस्कार मिळाला?
✅ Updated recently
सचिनला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. हा सन्मान त्यांना त्याच्या क्रिकेट मधील निवृत्तीच्या दिवशी जाहीर झाला.