सचिव काय करतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सेक्रेटरी' अर्थात 'सचिव' हे पद सोसायटीच्या प्रत्येक सदस्याशी संपर्क ठेवणारं तसेच वेळोवेळी उपयोगी पडणारं आणि सर्वांना त्याची आवश्यकता वाटणारं 'पद' आहे. त्यामुळे 'सेक्रेटरी' हे पद सांभाळणाऱ्याला सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक असते