सजातीय गुणसूत्र म्हणजे काय?
✅ Updated recently
प्रत्येक प्रजातीच्या द्विगुणित पेशीत गुणासुत्रणाच्या ठराविक जोड्या असतात. यातील एका जोडीतील गुणसूत्रे आकाराने ,प्रकाराने आणि त्यावर असणाऱ्या जनुकां सारखी असतात. अशा गुणासुत्रांना सजातीय गुणासूत्रे असे म्हणतात.