जिवंत, श्वसन करणारा व जिवंतपणाची इतर लक्षणे दाखवणारा प्राणी. सजीव ही व्याख्या सर्व सजीवाना लागू आहे. फक्त प्राण्याना नाही. जीव म्हणजे काय हा प्रश्न सुद्धा तसा जटिल आहे.