सत्ता प्रकार म्हणजे काय?
✅ Updated recently
म्हणजे समजा एखाद्या सर्वे नंबर मध्ये किंवा एखाद्या जमिनीचा तुकडा मध्ये किंवा चार तुकड्या, दहा तुकड्यां पैकी एखाद्या तुकड्याने जर अर्ज केला की माझ्या जमिनीवर चुकून ब सत्ता प्रकार लागलेला आहे. आणि सखोल चौकशी आणि गुणवत्तेवर तपासणी केल्यावर जर तो सत्ता प्रकार ब सत्ता प्रकार चुकून लागल्याचा निष्पन्न झाल.