कीटकनाशके आणि रासायनिक खतांचा प्रचंड वापर करून उपलब्ध जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यावर आधारित कृषी गहनता आणि यांत्रिकीकरण प्रणाली म्हणजे सघन शेती.