सध्या युनिकोड मध्ये सर्व प्रमुख भारतीय व अधिकृत अशा किती भाषा उपलब्ध आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सर्व प्रमुख भारतीय व अधिकृत अशा २२ भाषा आता युनिकोड प्रकारात उपलब्ध आहेत.