सध्याचे महासचिव कोण आहेत व ते कोणत्या देशात आहेत?www.marathihelp.com

भारताचे सत्या एस. त्रिपाठी यांची ऑगस्ट २०१८ मध्ये साहाय्यक महासचिव (आणि संयुक्त राष्ट्रांच्या वातावरण बदलविषयक कार्यक्रमाच्या–UNEP–न्यूयॉर्क कार्यालयाचे प्रमुख) म्हणून नेमणूक झाली आहे. तसेच भारताचे शशी थरूर यांनी २००१ ते २००६ दरम्यान संयुक्त राष्ट्रांचे अव्वर महासचिव म्हणून काम पाहिले होते.

solved 5
General Knowledge Saturday 15th Oct 2022 : 09:03 ( 1 year ago) 5 Answer 941 +22