सनातनवादी अर्थशास्त्र म्हणजे काय?
✅ Updated recently
सनातनवादी अर्थशास्त्रीय विवेचनात−म्हणजे ॲडम स्मिथ,टॉमसस मँल्थस, डेव्हिड रिकार्डो, जॉन स्टच्यूअर्ट मिल व त्यांचा समीक्षक कार्ल मार्क्स यांच्या प्रतिपादनमध्ये मूल्यविवेचनाच्या बरोबरीनेच औद्योगिक भांडवली अर्थव्यवस्थेची जडणघडण, त्याचे गतिनियम, त्याच्या विकासक्रमाचे टप्पे, भांडवली अर्थव्यवस्थापूर्व काळातील आर्थिक ठेवण