सभा म्हणजे काय ते सांगून सभेचे प्रकार स्पष्ट करा?
✅ Updated recently
विशिष्ट उद्देशाने पूर्व नियोजित ठिकाणी दोन किंवा आधिक व्यक्तींनी एकत्र येऊन विशिष्ट विषयांवर चर्चा करून निर्णय घेणे यास सभा असे म्हणतात.