विधानसभेच्या सभापतीची निवड लोकसभेच्या सभापतीप्रमाणेच निर्वाचित सभासदांतून होते व त्याचे कार्य लोकसभेच्या सभापतीप्रमाणेच असते.