समता म्हणजे काय राज्यशास्त्र?
✅ Updated recently
समता-१ : सर्व मानव जन्मत: समान आहेत त्यांना समान संधी व अधिकार मिळाला पाहिजे ह्याची दयोतक एक संज्ञा-संकल्पना. सर्व मानवी नागरी हक्कांना प्राथमिक न्याय देणारे एक सामान्य तत्त्व आहे.