समप्रमाण म्हणजे काय?
✅ Updated recently
एखाद्या वस्तूची बाब वाढली असता त्यासंबंधी दुसरी बाब पण वाढते तेव्हा त्याच्यामध्ये समप्रमाण असते.