समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय?
✅ Updated recently
समाजवाद ही एक तत्त्वप्रणाली आहे ज्यात सामाजिक आणि आर्थिक समता व सहकार्य वाढवण्यासाठी समाजातील संपत्तीची वाटणी व मालमत्ता ह्यांचे समाजाकडून नियमन करणे हे ध्येय असते. हे नियमन कामगार समिती सारख्या प्रत्यक्ष पद्धतीने असू शकते, अथवा सरकारने केलेले अप्रत्यक्ष नियमन असू शकते.