समाजवादी बाजार अर्थव्यवस्था म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
उत्पादनाची साधने सरकारी मालकिची असतात. व वस्तुंचे आणि सेवांचे उत्पादन, विभाजन सरकारमार्फत चालते. याला समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हणतात.