समाजशास्त्र विभागाची स्थापना केव्हा झाली?
✅ Updated recently
१९१९ला सुरू झालेला हा समाजशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठाचाच प्रथम विभाग नव्हता तर, देशातील समाजशास्त्राच्या अध्ययन व संशोधनाचे ते पहिले केंद्र होते. या विभागातील उल्लेखनीय विद्यार्थ्यांनी देशभरात समाजशास्त्राशी निगडित अध्ययन व संशोधनाचा संस्थात्मक पाया रचला आहे.