समाजशास्त्रात सामाजिक बहिष्कार म्हणजे काय?
✅ Updated recently
बहिष्कार, धार्मिक व सामाजिक : एखाद्या जनसमूहाच्या विशिष्ट सभासदाने त्या जनसमूहाची शिस्त पाळली नाही, तर त्या स-भासदाला त्या जनसमूहातून बाहेर काढण्याचे कृत्य म्हणजे बहिष्कार वा वाळीत टाकणे होय.