समाजशास्त्रात सामाजिक वर्ग म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
अशा रीतीने सामाजिक वर्ग म्हणजे, समान दर्जा व समान शील असलेल्या लोकांचा गट बनतो. एका वर्गातील लोकांमध्ये परस्परांबद्दल आपुलकीची भावना असते. एकूण किती वर्ग समाजात आहेत, हे आपण निवडलेल्या निकषांवर अवलंबून असते.