समाजशास्त्रातील सामाजिक कायदे म्हणजे काय?
✅ Updated recently
सामाजिक व सांस्कृतिक संदर्भांना कायद्यात मोठे स्थान असते. उदा. हिंदू पद्धतीप्रमाणे केलेल्या विवाहात सप्तपदी व लाजाहोम-कन्यादान हे विधी झाले नाहीत तर तो विवाह वैध धरला जात नाही. विवाहाप्रसंगी विधीनुसार दिली जाणारी 'वरदक्षिणा' आहे की 'हुंडा', हे हुंडा प्रतिबंधक कायदा ठरवतो.