समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून संस्कृती आणि समाज यांचा काय संबंध आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जाॅन्सन यांच्या व्याख्येनुसार समाजशास्त्र अभ्यासविषय सामाजिक समूहांचे अध्ययन असावे. त्यांच्यामते समाज हा एक विशाल समूह आहे.