समाजात सामाजिक संवाद का महत्त्वाचा आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
व्यक्तीला सामाजिक संबंधांची गरज नेहमीच भासते. सामाजिक संबंधांच्या माध्यमातूनच व्यक्ती आपल्या अडी-अडचणी सोडवीत असतात आणि गरजा पूर्ण करतात; कारण कोणतीही व्यक्ती ही मूलतः स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी जीवन व्यतीत करू शकत नाही.