समानतेबद्दल संविधान काय म्हणते?
✅ Updated recently
सर्व लोकांसाठी समान असणे महत्वाचे आहे कारण तरच आपला समाज खर्या अर्थाने विकसित होईल . समान वागणूक मिळणे हा आपला हक्क आहे. योग्य सन्मान मिळणे हा आपला हक्क आहे. समान संधी मिळणे हा आपला हक्क आहे.