समानार्थी शब्दाचा मराठी अर्थ काय?
✅ Updated recently
समानार्थी शब्द म्हणजे समान अर्थ असलेला दुसरा शब्द म्हणजेच समानार्थी शब्द होय अर्थात आई हा एक शब्द आहे आणि याच शब्दाचा समान अर्थ असलेला शब्द माता जननी आहे म्हणून आपण आई या शब्दाचा समानार्थी शब्द माता जननी आहे असे देखील बोलू शकतो. यालाच समानार्थी शब्द असे म्हणतात.