समावेशक वाढ म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक या सर्व अंगांचा समावेश केला जातो. समावेशी वृद्धी – सर्वांना सामावून घेऊन साध्य झालेल्या वृद्धीला समावेशी वृद्धी असे म्हणतात.