किंबहुना समाज हा अनेक कुटुंबांच्या परस्परसंबंधातून निर्माण होत असतो, माणूस हा सामाजिक प्राणी आहे, त्यामुळे तो कुटुंब आणि समाज या दोन्हींशी जोडलेला राहतो! स्पष्टीकरण: समाजबांधवांच्या स्थापनेतून समाज निर्माण होतो.