समुद्र वारा आणि जमिनीची वारे म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
समुद्रकिनारी वाहणारे हे स्थानिक वारे असून समुद्राकडून जमिनीकडे वाहणार्या अशा वार्यांना खारे वा सागरी वारे, तर जमिनीकडून समुद्राकडे वाहणार्या वार्यांना मतलई वारे म्हणतात. सर्वसाधारणपणे हे वारे एकानंतर दुसरा म्हणजे आळीपाळीने वाहतात.